कोणत्या राज्यातील मतदारांची NOTA ला सर्वाधिक पसंती?

मतदारालो कोणता उमेदवार पसंत नसेल तर तो NOTAचा पर्याय निवडतो.

कोणत्या निवडणुकीत NOTAचे मतदान जास्त झाले तर ती निवडणूक रद्द ठरवली जाते.

2019 च्या निवडणुकीत बिहारच्या गोपालगंजमध्ये सर्वाधिक NOTAचा पर्याय निवडण्यात आला.

त्यावेळी 48 हजार मतदारांनी NOTAचा पर्याय निवडला.

आंध्र प्रदेशचा अराकू विभाग दुसऱ्या क्रमांकावर होता. येथे 47 हजार 977 लोकांनी NOTAला मत दिले.

तिसऱ्या स्थानावर बिहारचे चंपारण रहा आहे. तिथे NOTA ला 45 हजार 699 मते पडली.

छत्तीसगडचे बस्तर चौथ्या स्थानी आहे. येथे NOTA ला 41 हजार 667 मते पडली.

NOTA ला मत देण्यामध्ये दमण-दीव पाचव्या स्थानी आहे. येथे 1487 मते NOTA ला मिळाली.

अंदमान आणि निकोबार द्वीप समुहामध्ये 1412 लोकांनी NOTA चा पर्याय निवडला.

या यादीत जम्मू काश्मीरचे अनंतनाग सातव्या स्थानी आहे.

VIEW ALL

Read Next Story