not stopping court issues summons

Animal च्या ओटीटी रिलीजची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी; सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

रणबीर कपूरच्या Animal हां चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ओटीटी रिलीजवर बंदी घातल्याप्रकरणी न्यायालयाने निर्मात्यांविरुद्ध उत्तर मागितले आहे. दोन प्रोडक्शन हाऊसमध्ये कमाईच्या वाटणीवरून हा वाद सुरू असल्याची माहिती आहे.

Jan 19, 2024, 02:06 PM IST