nostradamus book

आकाशातून आगीचा वर्षाव ते अंतराळात नवीन जग...नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीने टेन्शन वाढवलं

आजवर आपण पाहिलं की अनेक लोक आपल्या भविष्याविषयी भाकीतं करताना दिसतात. अनेक भाकीतं ही खरी असतात तर अनेक खोटी ठरतात. त्यात सगळ्यात जास्त चर्चा ही नेहमी बाब वेंगाची असते. त्यात आता फ्रान्सचा प्रसिद्ध भविष्याविषयी वक्तव्य करणारे नॉस्ट्राडेमस चर्चेत आले आहेत. त्यांनी देखील काही भाकीतं केली होती. ती सगळी भाकीतं खरी ठरली आहेत. 

Sep 8, 2023, 07:06 PM IST

Nostradamus Predictions 2023: अवकाशापासून तिसऱ्या विश्वयुद्धापर्यंत; नॉस्त्रेदमस यांच्या 5 हादरवणाऱ्या भविष्यवाणी

बाबा वेंगालाही मागे टाकताहेत या भविष्यवाणी... जगभरात असं काही घडेल याची तुम्ही कल्पनाही केली नसावी... 

Oct 15, 2022, 09:20 AM IST