nokia stylish tablet

Nokiaचा तगडा स्टायलिश Tablet; पाण्यातही होणार नाही खराब, जबरदस्त फीचर्स पाहा

HMD Global ने अधिकृतपणे नोकिया T21 नावाचा नवीन नोकिया टॅबलेट सादर केला आहे. (Nokia stylish tablet ) नवीन टॅबलेट गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या T20 पेक्षा थोडा वेगळा आहे.  

Sep 2, 2022, 12:10 PM IST