nokia phone news

Nokiaने गुपचूप भारतात लॉन्च केला 5 हजार रुपयांचा जबरदस्त फोन, जाणून घ्या फीचर्स

Nokia 2660 Flip 4G फोन भारतात लॉन्च झाला आहे. फिचर फ्लिप फोन गेल्या महिन्यात जागतिक बाजारात दाखल झाला. या महिन्याच्या सुरुवातीला HMD ग्लोबल कंपनीने नोकिया 8120 4G फीचर फोन भारतात लॉन्च केला होता.  

Aug 31, 2022, 09:46 AM IST