noida crime

पार्टीत परदेशी तरुणी अन् नशेसाठी चक्क विषारी साप; एल्विश यादवविरोधात FIR

FIR against Elvish Yadav : 'बिग बॉस 2' विजेता एल्विश यादव याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Nov 3, 2023, 11:25 AM IST

SC मधील महिला वकिलाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे, गळा दाबण्याआधी तिच्या...; Postmortem ने उलगडलं रहस्य

सुप्रीम कोर्टातील 61 वर्षीय महिला वकील रेणु सिन्हा यांच्या हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासे झाले आहेत. वाद झाल्यानंतर पतीने गळा दाबून त्यांची हत्या केली. तसंच गळा दाबण्याआधीच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे. 

 

Sep 12, 2023, 04:45 PM IST

सूनेची हत्या करण्यासाठी सासूची शार्प शूटर्सना सुपारी; कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

UP Crime : उत्तर प्रदेशात सासूने सुनेची हत्या करण्यासाठी शार्प शूटरला सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी सासूसह दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत सासूने हत्येचं कारण सांगितल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.

Sep 9, 2023, 08:28 AM IST