कामाची बातमी। हॉटेल्सचे बिल होणार कमी, अन्यथा इथं करा तक्रार
आता बातमी तुमच्या कामाची. आता हॉटेल्स ग्राहकांकडून सेवाशुल्क (No service charge) घेण्यासाठी सक्ती करु शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिला आहे.
Jul 5, 2022, 09:06 AM ISTडेबिट कार्डवर नाही लागणार सर्व्हिस चार्ज
वित्त सचिव शक्तिकांत दास यांनी बुधवारी नोटबंदीमुळे ऑनलाइन व्यवहारांना वाव देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. आता डेबिट कार्डने व्यवहार केल्यानंतर सर्विस चार्ज नाही लागणार आहे. रुपे कार्डवर देखील सर्विस चार्ज नाही लागणार आहे.
Nov 23, 2016, 11:26 AM ISTरेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज.. १ जूनपासून तिकीट बुकिंगचे पैसे वाचणार...
रेल्वे प्रवास आणखी सुविधाजनक आणि खिशाला परवडणारा बनविण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला असून आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तिकीट बूक केल्यास ३० रुपये सर्व्हिस चार्ज आता द्यावा लागणार नाही.
May 30, 2016, 09:19 PM IST