विना नोंदणी रपेट गाडी मालकाला भोवली, ६ लाख केले वसूल
जिल्ह्यातील चोपडा इथे महाड्या तसेच आलिशान कारची विना नोंदणी रपेट गाडीच्या मालकाला चांगलीच भोवली आहे.
Oct 10, 2017, 01:22 PM ISTनाशिककरांनो सावधान! तुम्ही अनधिकृत इमारतीत राहता?
महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केलेल्या सर्वेक्षणात शहरातील तब्बल ५६ हजार मिळकतींची मनपाच्या दप्तरी नोंदच नसल्याची धक्कादायक माहिती उघड झालीय. त्यामुळे नाशिकच्या इमारतींची अधिकृत की अनधिकृत अशी नोंदणीच नसल्याचं उघड झालंय.
Sep 1, 2017, 12:00 AM IST