no entry 2

...तर 'नो एन्ट्री 2'मध्ये दिसले असते सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान

'नो एन्ट्री 2' चित्रपटाबाबत अनेक दिवसांपासून अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. 2005 मध्ये रिलीज झालेल्या 'नो एन्ट्री' चित्रपटात सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान मुख्य भूमिकेत होते. मात्र चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आता तिघे पण दिसणार नाहीत. 

Dec 25, 2024, 04:29 PM IST

बोनी कपूर यांना प्रियांका चोप्रासोबत करायचा होता चित्रपट, नावही ठरले होते, पण अचानक...

आता बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते बोनी कपूर यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दिलजीत दोसांझबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. 

Apr 13, 2024, 05:54 PM IST

बोनी कपूर यांच्यावर रागावलेत अनिल कपूर, भावा-भावांमध्ये का आला दुरावा?

Anil Kapoor Miffed on Boney Kapoor :  अनिल कपूर आणि बोनी कपूर यांच्यात या गोष्टीमुळे झाला वाद... निर्मात्यानं केला खुलासा

Mar 31, 2024, 04:35 PM IST

ना सलमान, ना अनिल कपूर; ‘नो एण्ट्री 2’ चित्रपटात झळकणार 'हे' कलाकार, निर्मात्यांनी दिली माहिती

बोनी कपूर हे लवकरच या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात तब्बल 10 अभिनेत्री झळकणार आहेत. 

Mar 31, 2024, 03:06 PM IST