no black money

इथे दानपेटीत आलं नाही 'काळं धन'

५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचा गोंधळ सुरु असताना करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या दानपेट्या उघडण्यात आल्या आहेत. या दानपेट्यांमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

Nov 17, 2016, 08:59 AM IST