nitish bharadwaj wife smita sale property

'कृष्ण' साकारणारे नितीश भारद्वाज यांच्या घरी 'महाभारत'; पत्नीला विकायची आहे सर्व संपत्ती; कोर्टात अर्ज दाखल

23 फेब्रुवारीला स्मिता भारद्वाज (Smita Bharadwaj) यांनी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात नितीश कुमार (Nitish Kumar) यांची संपत्ती विकण्यासाठी मदत मागितली आहे. त्यांनी घटस्फोटाच्या बदल्यात पैशांची मागणी केली आहे. 

 

Feb 24, 2024, 12:12 PM IST