nita mukesh ambani cultural centre rekha with aishwarya and aaradhya got trolled

हम तुम्हारी दादी हो सकते थें; आराध्यासोबत Rekha यांना पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Nita Mukesh Ambani Cultural Centre Rekha With Aishwarya and Aaradhya :  रेखा यांना आराध्यासोबत एकत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे तर काहींनी त्यांच्याविषयी मजेशीर गोष्टी सांगितल्या आहेत. 

Apr 3, 2023, 04:46 PM IST