कितवी शिकल्यायत निर्मला सितारमण?
Nirmala Sitharaman:निर्मला सितारमण यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 रोजी मदुराईतील एका ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे वडील रेल्वेमध्ये काम करायचे तर आई हाऊसवाईफ होती.
निर्मला सितारमण आणि परकाला प्रभाकर यांची पहिली मुलाखत जेएनयूमध्ये झाली होती. यानंतर 1986 मध्ये दोघांनी लग्न केले. निर्मला सितारमण यांचे पती परकला प्रभाकर प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत. 2014 ते 2018 दरम्यान त्यांनी आंध्रप्रदेश सरकारसोबत काम केले आहे.त्यांची मुलगी परकला वांगमयीने दिल्ली विद्यापीठातून इंग्रजीत मास्टर्स, त्यानंतर बोस्टनच्या नॉर्थवेस्टन विद्यापीठात जर्नलिझममध्ये मास्टर्सची पदवी घेतली.निर्मला सितारमण या मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात अर्थमंत्री आहेत. त्या दुसऱ्या कार्यकाळातही अर्थमंत्री होत्या.
अर्थमंत्र्यांनी 'हा' निर्णय घेतला तर जोरदार आपटेल शेअर बाजार!
Union Budget 2024: अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात एक निर्णय घेतला तर शेअर बाजारामध्ये मोठा क्रॅश येण्याची शक्यता आहे.
Jul 23, 2024, 07:48 AM ISTअर्थसंकल्पात शेतकरी, रोजगार व सर्वसामान्यांवर राहणार फोकस, सरकारकडून गिफ्ट मिळणार?
Budget 2024: आज देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. यावेळी सरकार कोणत्या मोठ्या घोषणा करु शकते, याचा आढावा
Jul 23, 2024, 07:46 AM ISTBudget 2024-25 : सरकार मजबूत की मजबूर? अर्थसंकल्पाकडून जनतेच्या अपेक्षा काय?
Union Budget 2024-25 : केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सितारामन 23 जुलै रोजी 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पातून जनतेच्या काय अपेक्षा आहेत? आतापर्यंतच्या अर्थसंकल्पापेक्षा हा अर्थसंकल्प केंद्रातील सरकारसाठी देखील कसा वेगळा आहे? पाहा स्पेशल रिपोर्ट
Jul 22, 2024, 08:22 PM ISTBudget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?
Budget 2024 Economic Survey: या आधीच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची वाढ 7 टक्के इतकी होती. या तुलनेत महागाई थोडीफार वाढली आहे.
Jul 22, 2024, 01:14 PM IST'2.5 तासांसाठी मला....', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर गंभीर आरोप; 'याचा पश्चाताप...'
PM Narendra Modi On Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारत जगातील सर्वात वेगाने पुढे जाणारा देश ठरला असल्याचं म्हटलं आहे. आपण विकासाच्या मार्गावरुन पुढे जात असल्याचं ते म्हणाले आहेत.
Jul 22, 2024, 12:09 PM IST
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय? इकोनॉमिक सर्व्हे महत्त्वाचा का असतो?
Economic Survey 2023: दरवर्षी बजेटच्या आदल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey Of India) सादर केला जातो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी आर्थिक सर्वेक्षण सादर करतील.
Jul 21, 2024, 11:00 PM ISTबजेटमध्ये सर्वसामान्यांना मिळणार दिलासा; Atal Pension योजनेत बदल होणार? 10 हजार...
Atal Pension Yojna: अटल पेन्शन योजनेत बदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पात याबाब निर्णय घेण्यात येऊ शकतो.
Jul 12, 2024, 09:14 AM ISTआम्हाला 50000 कोटी द्या! मोदी सरकारकडे दोन्ही 'बाबूं'ची मागणी; पैशांचं काय करणार तेसुद्धा सांगितलं
Modi Government Union Budget 2024-2025: केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील मुख्य घटक पक्ष आहेत टीडीपी आणि जेडीयू.
Jul 9, 2024, 10:57 AM ISTमध्यमवर्गीय, नोकरदारांची मजाच मजा! Budget 2024 मध्ये होणार NPS संदर्भातील 'हा' मोठा निर्णय?
Budget 2024 Expectations: मध्यमवर्गीय कुटुबीयांच्या अपेक्षांमध्ये भर. तिसऱ्यादा सत्तेत येणाऱ्या मोदी सरकारकडून आणखी एका मास्टर स्ट्रोकची तयारी. जाणून घ्या तुम्हाला कसा होणार फायदा...
Jul 8, 2024, 12:04 PM IST
Union Budget 2024: 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प, सर्वसामान्यांसाठी Income Tax सह मोठ्या घोषणांचा पाऊस?
Union Budget 2024: सर्वसामान्यांसह संपूर्ण देशाला प्रतिक्षा लागलेला अर्थसंकल्प (Union Budget 2024) 23 जुलै रोजी मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Jul 6, 2024, 04:27 PM IST
मध्यमवर्गीय, नोकरदारांची मज्जाच मजा! येणाऱ्या बजेटमध्ये सरकार 'ही' घोषणा करण्याच्या तयारीत
Budget 2024: 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाईल. त्याआधी जनतेला कोणत्या गोष्टीत दिलासा मिळेल, याच्या शक्यता तपासल्या जात आहेत.
Jun 24, 2024, 01:39 PM ISTमध्यमवर्गीयांना मोठा दिलासा! 'या' वस्तू आणि सेवा GST कक्षेतून बाहेर; निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा
GST Council Meeting: . व्यवसाय वाढवण्यासाठी आणि करदात्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही अनेक निर्णय घेतल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Jun 22, 2024, 09:04 PM ISTनिर्मला सितारामण एकाच वर्षीत दुसऱ्यांदा सादर करणार बजेट, का तेच जाणून घ्या?
Nirmala Sitharaman : नवनिर्वाचित अर्थमंत्री निर्मला सितारमण येत्या जुलैमध्ये 2024 -25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Jun 12, 2024, 06:48 PM IST
'सरकार आमच्यापेक्षा जास्त कमाई करतंय,' मुंबईतील ब्रोकरच्या प्रश्नावर निर्मला सीतारमण यांचं उत्तर, 'स्लिपिंग पार्टनर...'
गुंतवणूकदार त्यांच्या पैशांवर जोखीम स्विकारत असताना सरकार त्यावर जड कराचा बोजा लादून बक्षिसं मिळवत असल्याची खंत मुंबईतील ब्रोकरने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासमोर मांडली.
May 16, 2024, 04:19 PM IST