महाराष्ट्रातील पहिली घटना, छेडछाड करणाऱ्याला विक्रमी वेळात शिक्षा
महिलांची छेडछाड रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निर्भया पथकाच्या कामगिरीचे आज महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. या पथकाने कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीला फास्ट ट्रॅक कोर्टात अवघ्या १३ दिवसात शिक्षा झाल्याची महाराष्ट्रातील पहिली घटना घडली आहे.
Sep 16, 2016, 10:20 PM IST