nilesh kandurkar

कोल्हापूरच्या जखमी कुस्तीपटू नीलेश कंदुरकरचे निधन

जखमी कुस्तीपटू नीलेश कंदुरकर याचे उपचारदरम्यान निधन झाले. कुस्ती खेळताना मानेला गंभीर दुखापत झाली होती. आज पहाटे उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला.कराडच्या कृष्णा रुगणालयात उपचार सुरु होते. 

Apr 6, 2018, 08:43 AM IST

कोल्हापूर | निलेश कणदूरकरच्या मणक्यांना जबर मार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 4, 2018, 02:51 PM IST