माणसाच्या मलमुत्रापासून बनवलं जेटचं इंधन! वैज्ञानिकांनी केली कमाल
Human Waste Plane Fuel: या इंधनाला त्यांनी बायो क्रूड नाव दिले. 20 वर्षांपासून ते यासाठी प्रयत्नशील होते. पूप इंधन हे स्टॅंडर्ड इंधनशी मिळतेजुळते असल्याचे इंटरनॅशन एविएशन रेग्युलेटर्सच्या संशोधनात समोर आले. हे इंधन स्टॅंडर्ड इंधनच्या तुलनेत 90 टक्के कमी प्रदूषण करते. एका वर्षात एक मनुष्य जितके मलमूत्र त्यागतो त्यातून 4 ते 5 लीटर बायो जेट इंधन बनू शकते असे वैज्ञानिक जेम्स हेगेटनी सांगितले.
Jan 18, 2024, 08:25 PM ISTVideo | कॅन्सरग्रस्तांसाठी दिलासादायक बातमी, केईएम रुग्णालयात लवकरच नवे तंत्रज्ञान
Good news for cancer patients, new technology soon at KEM hospital
Oct 21, 2022, 10:20 PM ISTToll Tax: आता Fastag विसरा, नंबर प्लेटवरुनच कापला जाणार टोल टॅक्स, कसा ते जाणून घ्या
वाहन मालकांकडून सोयीस्कर पद्धतीने कर वसूल करण्यासाठी येणार नवा नियम
Sep 13, 2022, 07:41 PM ISTVideo | राज्यात टोलवसुलीची पद्धत बदलणार, फास्टॅगऐवजी लवकरच GPS ट्रॅग?
Toll Collection With New Technology
Mar 28, 2022, 03:55 PM ISTकिल्ले रायगडचा ड्रोन बेस एरियल सर्व्हे
Raigad MP Chhatrapati Sambhajiraje On Using New Technology Raigad Fort Restoration
Mar 6, 2021, 07:45 PM ISTबोअरवेलसाठी उपग्रहाद्वारे अचूक स्थान शोधण्याचे तंत्र यशस्वी
अंदाजे बोअरवेल खणल्यानंतर पाणी लागले नाही तर मोठे नुकसान होते.
Jun 25, 2019, 11:06 PM ISTआता होईल अतिशय योग्य भाषांतर...
मायक्रोसॉफ्टच्या संशोधकांनी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित केली आहे.
Mar 16, 2018, 08:15 AM ISTशस्त्रक्रिया करण्याचे नवे तंत्रज्ञान उपलब्ध
सध्या तरी डोळ्यांचे डॉक्टर मोतीबिंदू दोष घालवण्यासाठी शस्त्रक्रिया करतात. मात्र ती हाताने केली जाते.
Feb 8, 2018, 12:59 PM ISTमोबाईल ट्रॅक करत असल्याचे जाणून घेण्यासाठी 'हे' आहेत कोड्स!
अॅनरॉईडचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र वापर जितका अधिक होत आहे तितकेच सुरक्षिततेचे प्रश्न देखील समोर उभे राहत आहेत.
Oct 14, 2017, 08:23 PM IST'हा' आहे डासांना पळवून लावणारा नवा स्मार्टफोन !
भारतीयांना अनेकदा डासांचा सामना करावा लागतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांना देखील सामोरे जावे लागते.
Sep 28, 2017, 09:20 PM ISTव्हॉट्स अॅपचं नवं फीचर...
व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये किंवा पर्सनल चॅटवर अनेकदा चुकून मेसेज पाठवला जातो आणि मग आपण डोक्याला हात मारतो. परंतु, यापुढे ही तुमची ही चिंता मिटणार आहे.
Sep 14, 2017, 03:48 PM ISTआता घ्या हायजिनिक पाणीपुरीचा आस्वाद...
पाणीपुरी म्हणजे भारतीयांचं फेव्हरेट चाट. पाणीपुरीचं नुसतं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं.
Sep 13, 2017, 10:42 AM ISTया रेस्टॉरंटमध्ये चेहरा दाखवा आणि बिल भरा...
चीन : आजकाल सेलिब्रेशनचा जमाना आहे. कोणतीही गोष्ट पार्टी देऊन, हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेट केली जाते. साहजिकच रेस्टॉरंटमध्ये जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
Sep 11, 2017, 05:25 PM ISTहार्टअटॅकचा अलर्ट देणार... स्मार्टफोन!
विचार करा, जर हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तुम्हाला त्याची पूर्वकल्पना मिळाली तर? होय... हे शक्य आहे. नुकत्याच तयार करण्यात आलेल्या एका संशोधनात्मक तंत्रज्ञानामुळे तुमचा स्मार्टफोन तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याअगोदरच अलर्ट करू शकेल.
Jun 25, 2013, 01:40 PM IST