new horizons spacecraft

प्लुटो ग्रहावरील टेकड्यांची यानाने टिपली छायाचित्र

नासा  संस्थेने न्यू होरायझन्स या अंतराळ यानाने प्लुटो ग्रहावरील गोठलेल्या नायट्रोजन हिम नद्यांची अनेक छायाचित्रे घेतली आहेत. टेकड्या कदाचित बर्फाच्या असू शकतात. या छायाचित्रांमुळे प्लुटोवरील अधिक माहितीसाठी उपयोग होऊ शकतो.

Feb 6, 2016, 08:53 AM IST