new governor of rajasthan

RSS कार्यकर्ता ते राज्यपाल... महाराष्ट्रातील BJP नेत्याला लॉटरी; राजभवनात दिसणार गांधी टोपी

New Governor Of Rajasthan: देशातील एकूण 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील राज्यपालांची नव्याने नियुक्ती करण्याचे निर्देश राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी दिले आहेत. नव्या राज्यपालांमध्ये एका महाराष्ट्रातील नेत्याचाही समावेश आहे.

Jul 28, 2024, 07:53 AM IST