new delhi

दिल्लीत प्रदुषणाचा प्रश्न गंभीर, कृत्रिम पाऊस पाडण्याचे निर्देश

राजधानी नवी दिल्लीत पुढील दिवसांत १३ ते १७ तारखेपर्यंत सम आणि विषम नंबरच्या गाड्या लावण्याचा फॉर्म्युला लागू करण्यात आलाय.  

Nov 9, 2017, 07:14 PM IST

देशभरातील शेतकरी संघटना उतरणार रस्त्यावर

देशभरातील शेतकरी संघटना उतरणार रस्त्यावर

Nov 9, 2017, 04:19 PM IST

धुक्यामुळे दिल्लीत झालेल्या विचित्र अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ

धुके आणि विषारी धुरामुळे दिल्लीतील नागरिक हैराण झाले आहेत. अशातच बुधवारी यमुना एक्स्प्रेसवेवर धुक्यामुळे एक धक्कादायक अपघात झाला आहे. १८ गाड्यांनी एकमेकांना धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातात १२ जण किरकोळ जखमी झाले.

Nov 9, 2017, 08:24 AM IST

नोटाबंदीचे चांगले परिणाम दिसताहेत - नितीन गडकरी

‘नोटाबंदीचे चांगले परिणाम अर्थव्यवस्थेत दिसत आहेत. अनेक बोगस कंपन्यांचे व्यवहार उघड झाले. भविष्यात अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल’, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Nov 8, 2017, 10:51 AM IST

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीबाबत पंतप्रधान मोदींचे ट्विट

गेल्यावर्षी आजच्याच दिवशी म्हणजे ८ नोव्हेंबरला भाजप सरकारने नोटाबंदीसारखा देशाला धक्का देणारा निर्णय घेतला होता. या निर्णयाला आज वर्ष पूर्ण झालं आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट केलंय.

Nov 8, 2017, 09:36 AM IST

दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे शाळांना सुट्टी

दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे शहरातल्या सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याची घोषणा दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी केलीय. दिल्लीतल्या वायूप्रदूषणानं धोक्याची पातळी गाठलीय. ही पातळी ४४८ वर पोहचलीय. दिल्लीतल्या हवेचा दर्जा धोकादायक असल्याच्या सूचना आयएमएनं दिल्या आहेत. तसंच घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही आएमएनं दिल्या आहेत.

Nov 8, 2017, 08:10 AM IST

लेडिज स्पेशल | वर्ल्ड फूड फेस्टीवलमध्ये गाजलेला स्टॉल

लेडिज स्पेशल | वर्ल्ड फूड फेस्टीवलमध्ये गाजलेला स्टॉल

Nov 7, 2017, 02:26 PM IST

दिल्ली विमानतळावर तब्बल ७० लाखांचं सोनं जप्त

दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन नागरिकांकडून सोनं जप्त केलं आहे.

Nov 5, 2017, 08:54 PM IST

पंतप्रधान मोदींनी बोलवली मंत्र्यांची तातडीची बैठक

येत्या १० नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांची महत्वाची बैठक बोलावलीय. नवीन वर्षात मोदींच्या मंत्र्यांना कठीण होमवर्क देण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Nov 3, 2017, 01:00 PM IST