new advocate general

रोहित देव राज्याचे नवीन महाधिवक्ता

राज्याचे नवीन महाधिवक्ता म्हणून रोहित देव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. श्रीहरी अणेंच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होतं. 

Dec 27, 2016, 05:38 PM IST