never bath

भारतातील एक असा धर्म, ज्यामधील साधू कधीच आंघोळ करत नाही; तरीही फ्रेश दिसतात, कारण काय?

भारत विविधतेने नटलेला आहे. या देशात अनेक धर्माचे लोक राहतात. असाच एक धर्म आहे ज्यामधील साधू अजिबात आंघोळ करत नाहीत. एवढंच नव्हे त्यांच्या आंघोळ न करण्याच कारण देखील धार्मिक आहे. 

Jan 17, 2025, 02:30 PM IST