IRCTC रेल्वेची तिकीट बुकिंग वेबसाईट ठप्प; देशभरातील लाखो लोक हवालदील
अत्यंत महत्त्वाची बातमी, भारतीय रेल्वेची IRCTC हे वेवसाईट आणि ऍप दोन्ही गुरुवारी ठप्प झाले आहेत. वेबसाईट डाऊन झाल्यामुळे तिकीट काढणे कठीण होत आहे. सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस.
Dec 26, 2024, 12:50 PM IST