netherlands president

नेदरलँड राष्ट्राध्यक्षांनी केले मोदींचे हिंदीतून स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हाईट हाऊस भेट चर्चेचा विषय असताना अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प या दोघांनी मोदींचं स्वागत केले. आता नेदरलँड राष्ट्राध्यक्षांनी ट्विट करत मोदींचे हिंदीतून स्वागत केले. दरम्यान, मोदी यांनी हिंदीतून संवाद साधन अनिवासी भारतीयांची मने जिंकली. त्यांनी मोदी मोदी अशी घोषणा दिल्यात.

Jun 27, 2017, 10:26 PM IST