netflix web series

PHOTO: नेटफ्लिक्स वरील 6 अद्भुत सायन्स फिक्शन चित्रपट, ज्यामुळे तुम्ही तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल विचार करू लागाल...

Best Science Fiction Movies on Netflix: नेटफ्लिक्स वर अनेक सायन्स फिक्शन चित्रपट आहेत. जे तुम्हाला एका वेगळ्या आणि रोमांचक जगात घेऊन जाईल. या चित्रपटांमध्ये सादर केलेल्या भविष्यकालीन तंत्रज्ञान, अनोख्या कल्पनाशक्ती आणि ग्राफिक्स तुम्हाला खिळवून ठेवतील. जर तुम्ही सायन्स फिक्शन प्रेमी असाल, तर हे वीकेंड तुमच्यासाठी एक उत्तम संधी असू शकते. पाहुयात नेटफ्लिक्सवरील 6 उत्कृष्ट सायन्स फिक्शन चित्रपटांची यादी, जे तुमचं मनोरंजन करतील आणि तुम्हाला नक्कीच विचार करण्यास भाग पाडतील.

Jan 3, 2025, 01:23 PM IST

नेटफ्लिक्सवरुन हटवले जाणार 26 चित्रपट-वेबसीरिज, आताच पाहून घ्या...

नेटफ्लिक्सवरुन हटवण्यात येणारे हे चित्रपट आणि वेबसीरिज काही वर्षांपूर्वीच प्रदर्शित झाले आहेत. हे हटवण्यामागचे कारणही समोर आले आहे.

Feb 8, 2024, 04:26 PM IST

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील या मराठी वेबसिरीज तुम्ही पाहिल्यात का ?

वेगवेगळ्या ओटीटी  प्लॅटफॉर्मवर गाजलेल्या मराठी वेब सिरीज बद्दल सांगितले आहे. 

Nov 20, 2023, 05:45 PM IST

भररस्त्यात Money Heist स्टाईलने उधळल्या नोटा, गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड अन्..., पाहा Video

Money Heist In Jaipur : राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक व्हिडीओ (Viral Video) समोर आलाय. या व्हिडीओमध्ये एका अज्ञान व्यक्तीने भररस्त्यात नोटांची (Money Showers) उधरण केलीये.

Oct 3, 2023, 04:59 PM IST