'मॅगी'मध्ये विषारी पदार्थ, 'नेस्ले'ची सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक कबुली
मॅगीमध्ये शिसे असल्याची कबुली नेस्ले कंपनीनेच दिली आहे. त्यामुळे पुन्हा बंदी येऊ शकते.
Jan 3, 2019, 10:34 PM ISTनवी दिल्ली । मॅगीमध्ये विषारी पदार्थ, 'नेस्ले'ची न्यायालयात धक्कादायक कबुली
दोन मिनिटांत मॅगी तयार होते, ही जाहिरात तुम्ही पाहिली असाल. त्यानंतर तुम्ही मॅगी खात असाल तर इकडे लक्ष द्या. मॅगीवर पुन्हा बंदी येण्याची शक्यता आहे. मॅगीमध्ये शिसे असल्याची कबुली नेस्ले कंपनीनेच सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. ही शिसे असलेली मॅगी आम्ही का खावी, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने मॅगी तयार करणाऱ्या नेस्ले कंपनीला केला आहे. त्यामुळे तुम्ही आरोग्याला घातक ठरणारी मॅगी खाणार का? आणि तुमच्या मुलांना देणार का, असा सवाल आता विचारण्यात येत आहे. त्यामुळे घातक मॅगी खाण्याचे टाळा, असा सल्ला आहार तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
Jan 3, 2019, 10:30 PM ISTलवकरच भारतीय बाजारात मॅगी परतणार, उत्पादन सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 12:46 PM ISTलवकरच भारतीय बाजारात मॅगी परतणार, उत्पादन सुरू
भारतात मॅगी उत्पादनाला सुरुवात करण्यात आलीय. मॅगीच्या उत्पादनासाठी भारतातील तीन प्रकल्प सोमवारपासून पुन्हा सुरु करण्यात आलेत.
Oct 27, 2015, 09:16 AM IST