Premature Baby आणि दुरावा; प्रसूतीनंतर डाएट? छे... त्या बदलांविषयी नव्यानं आई झालेली लोकप्रिय अभिनेत्री काय म्हणतेय ऐकाच
Motherhood : स्तनपानाविषयीचा एक वेगळाच दृष्टीकोन तिनं मांडला. आई होणं सोपं नसतं, इथं मुलासोबतच त्यांना जन्म देणाऱ्या महिलेचीही तितकीच काळजी घेतली जाणं महत्त्वाचं... पाहा काय म्हणतेय ही अभिनेत्री
May 17, 2023, 12:58 PM ISTलग्नाच्या 10 वर्षांनंतर गरोदर राहिलेली अभिनेत्री Pregnancy Complications मुळं रुग्णालयात दाखल
Pregnancy : लग्नानंतर 10 वर्षांनी अभिनेत्रीला मातृत्वाची चाहूल. आनंदात आयुष्य सुरु असतानाच अचानक अडचणी समोर उभ्या ठाकल्या. काही कळण्याच्या आतच तिला रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. कुटुंबाकडून तिच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती अद्यापही प्रतीक्षेत.
Apr 7, 2023, 09:28 AM IST