भारतरत्नप्रमाणे पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान कोणता? यात 4 भारतीयांना मिळालाय पुरस्कार
Nishan E Pakistan: आतापर्यंत 4 भारतीयांना निशान ए पाकिस्तान पुरस्कार देण्यात आलाय. भारतीय पर्सर निरजा भरोट यांचे नाव आहे. 1987 मध्ये हा सन्मान मिळवणारी त्या पहिली भारतीय होत्या. 1990मध्ये भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांना निशान ए पाकिस्तानने सन्मानित करण्यात आले. त्यांना भारतरत्नही देण्यात आलाय. 14 ऑगस्ट 2020 ला भारतीय आणि काश्मीरी फुटीरतावादी नेता सैयद अली शाह गिलानी यांना हा पुरस्कार देण्यात आला. 5 डिसेंबर 2023 ला दाऊदी बोहरा समुदायाचे नेता मुफद्दल सैफुद्दीन यांना निशान ए पाकिस्तानने गौरवण्यात आले.
Feb 9, 2024, 05:13 PM ISTअमूलच्या जाहिरातीत दिसणारी 'ही' तरुणी आहे भारताची वीरकन्या, वयाच्या 23व्या वर्षीच आले शूरमरण
Neerja Bhanot Amul AD: सध्या सोशल मीडियावर अमूलची एक जाहिरात व्हायरल होत आहे. या जाहिरातीतील तरुणीची कहाणी ऐकून तुमचेही डोळे पाणावतील
Sep 29, 2023, 03:20 PM ISTनीरजा भानोत चौकावरुन राजकारण सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2016, 09:00 AM ISTसोनमआधी दोन अभिनेत्रींनी साकारली होती नीरजाची व्यक्तिरेखा
लहान वयात अशोकचक्र पुरस्कार मिळवणारी नीरजा भानोतच्या जीवनावर आधारित सोनम कपूरचा नीरजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम यश मिळवतोय.
Feb 23, 2016, 09:10 AM ISTअमूल चॉकलेटच्या जाहिरातीत नीरजा भानोत
निडरपणे दहशतवादयांचा सामना करता प्राण गमावलेल्या नीरजा भानोतच्या जीवनावर आधारित सोनम कपूरचा नीरजा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय.
Feb 21, 2016, 11:18 AM IST