ncp sharad pawar

राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल, ते दोघे कारखानदार.. पण तुमचं काय?

एका खासगी कार्यक्रमानिमित्त राजू शेट्टी सोलापुरात आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधला. 

Jun 4, 2022, 06:57 PM IST

सदाभाऊ खोत यांनी केले केतकी चितळे हिचे समर्थन, म्हणाले... या कारणासाठी मला तिचा अभिमान...

माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळे हिचे समर्थन केलंय.

May 16, 2022, 12:07 PM IST

केतकी चितळे हिच्याबद्दल शरद पवार यांचे एका शब्दात उत्तर, म्हणाले...

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळे हिला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून टार्गेट केलं जात आहे. पण, शरद पवार यांनी केवळ एका शब्दात या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 

May 14, 2022, 05:52 PM IST

'बारामतीचा नथुराम गोडसे...', पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट, दिंडोरी पोलिसांनी घेतलं युवकाला ताब्यात

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या युवकाला नाशिकच्या दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आक्षेपार्ह ट्वीटचा स्क्रीन शॅाट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला होता.

May 14, 2022, 04:58 PM IST

रुपाली पाटील यांची केतकीला चपराक, म्हणाल्या... 'चार चापटा मारल्या की... '

महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप आणि प्रत्यारोपाचं सत्र दिवसेंदिवस वाढतचं आहे. पण, आता चक्क महिला नेत्यानेचं त्या वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या मराठी अभिनेत्रीला पाच सहा चापट मारायला हव्यात असं म्हटलंय.

 

May 14, 2022, 04:27 PM IST

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना कोठडी, अटकेत असणाऱ्या त्या एसटी कामगारांचं काय?

सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरणात पोलिसांनी आतापर्यत 107 जणांवर गुन्हा दाखल केलाय. यात 23 महिला आरोपी आहेत.

Apr 20, 2022, 04:57 PM IST

शरद पवारांविरोधात पिवळी निशाणे फडकली, धनगरांच्या आक्रोशाने सांगली भडकली

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कडाडून विरोध केला आहे. याविरोधात पडळकर यांनी सांगलीत रान पेटवले आहे.

Mar 27, 2022, 05:27 PM IST

रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, नेमकं कारण काय?

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याच्या या राजीनाम्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.

Mar 23, 2022, 06:45 PM IST

श्रीधर पाटणकर ईडी कारवाई : शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Mar 22, 2022, 06:58 PM IST

फडणवीसांकडून राज्यपालांची पाठराखण, म्हणाले.. तेव्हाच त्यांचा अपमान होतो

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणात सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे राज्यपाल आपले भाषण अर्धवट सोडून निघून गेले. यावरून राज्यपालांवर टीका होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांची पाठराखण केलीय.

Mar 5, 2022, 07:18 PM IST

या कारणावरून शरद पवारांनी मागितला नारायण राणे यांचा राजीनामा

दिशा सालियन हिची बदनामी केल्याप्रकरणी नारायण राणे यांना आज मालवणी पोलीस ठाण्यात हजेरीसाठी बोलवण्यात आलंय. मात्र, त्यापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणे यांचा राजीनामा का घेत नाहीत अशी विचारणा केलीय.

Mar 5, 2022, 02:00 PM IST

पवारांनी केली पुण्याची तुलना युक्रेनसोबत, काय म्हणाले नेमकं शरद पवार?

रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात तेथे राहणारी भारतीय विद्यार्थी यांना काही होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. युक्रेन देशात जे विद्यार्थी आहेत त्यांना सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे शरद पवार यांनी म्हटलंय.

Mar 5, 2022, 01:24 PM IST

मोदी जेव्हा पवारांचे कौतुक करतात तेव्हा...

पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत बोलताना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले. शरद पवार यांच्याकडून काही तरी शिका असा सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला आहे.

Feb 8, 2022, 01:30 PM IST
NCP Sharad Pawar On PM Modi Promise On Farmers Bill Passed In Rajya Sabha PT1M47S

नवी दिल्ली | पवारांनी पंतप्रधान मोदींचा दावा फेटाळला

नवी दिल्ली | पवारांनी पंतप्रधान मोदींचा दावा फेटाळला

Sep 22, 2020, 09:45 PM IST