निवडणुकीआधी राष्ट्रवादी शरद पवार पक्षला मोठा दिलासा; निवडणूक आयोगानं दिला अत्यंत महत्वाचा निर्णय
Sharad Pawar NCP : पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी शरद पवारांच्या तुतारीला लोकसभेत मोठा फटका बसला होता. चिन्ह साधर्म्यामुळे निवडणुकीत फटका बसल्याचा दावा शरद पवारांच्या पक्षानं केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं निवडणूक आयोगात धाव घेतली. आता निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलासा दिलाय. ट्रम्पेट या निवडणूक चिन्हाचं भाषांतर ट्रम्पेट असंच राहणार आहे, असं आयोगानं म्हटलंय
Nov 1, 2024, 11:01 PM ISTमोठी बातमी! महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून..., रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Rohit Pawar Exclusive Interview : झी 24 तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केलाय. महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून त्यांनी...
Oct 5, 2024, 11:19 AM ISTVideo : अजित पवारांविषयीचा प्रश्न, टोला मात्र फडणवीसांना; रोहित पवार जरा स्पष्टच बोलले, त्यांनी...
Rohit Pawar : राज्याच्या राजकारणाला दर दिवशी एक नवं वळण मिळत असतानाच आता नेतेमंडळींच्या वक्तव्यांकडे सर्वांचं लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 5, 2024, 09:00 AM IST
महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेसची पदयात्रा
NCP Sharad Pawar Party and Congress march in Mumbai on the occasion of Mahatma Gandhi Jayanti and Lal Bahadur Shastri Jayanti
Oct 2, 2024, 06:55 PM IST