ncp protest

ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. 

Sep 25, 2019, 01:46 PM IST

चेंबूर सामूहिक बलात्कारप्रकरण विरोधात राष्ट्रवादीचा सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात मोर्चा

चेंबूर सामूहिक बलात्कारप्रकरणी राष्ट्रवादीचा चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा

Aug 30, 2019, 01:24 PM IST

लातूरमध्ये पाणीटंचाई, राष्ट्रवादी काँग्रेसचा घागर मोर्चा

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहर हे नेहमीच तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत असतं. त्यात उन्हाळ्यात अहमदपूर शहरातील पाणीप्रश्न अधिकच पेटला आहे. अहमदपूर नगरपालिकेतर्फे शहराला ३० ते ३५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मुळात अहमदपूर शहरापासून १५ किमी अंतरावर लिंबोटी धरण आहे. मात्र धरण उशाला आणि कोरड घशाला अशी शहर वासीयांची अवस्था झाली आहे.

May 27, 2019, 07:44 PM IST

राष्ट्रवादीचं बँक ऑफ इंडिया समोर म्हशी बांधून आंदोलन

आज नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी या आंदोलनामधे बँक ऑफ इंडियाच्या समोर म्हशींना बांधून सरकारचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी बँकेसमोर आणलेल्या म्हशी बँकेमध्ये घुसवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवून आंदोलकांना रोखलं. त्यामुळं पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये झोंबाझोंबी झाली.

Jan 9, 2017, 03:55 PM IST