navy officer beaten by shiv sena workers

'ते' माझ्या कुटुंबीयांना इजा पोहोचवू शकतात; मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सुरक्षा पुरवावी'

आता राज्य सरकार मदन शर्मा यांना सुरक्षा पुरवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sep 12, 2020, 08:12 PM IST

माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेणार नाही- राजनाथ सिंह

काही गुंडांनी माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. यासंदर्भात अधिकाऱ्याला फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

Sep 12, 2020, 07:25 PM IST

... हा तर सरकार पुरस्कृत दहशतवाद; देवेंद्र फडणवीसांची महाविकासआघाडीवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र व्हॉटसएपवर फॉरवर्ड केल्यामुळे कथित शिवसैनिकांकडून शुक्रवारी कांदिवली येथे राहणारे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. ही घटना म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

Sep 12, 2020, 05:29 PM IST