navratri

नवरात्र उत्सवात १६ वर्षानंतर आला हा विशेष योग

अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून नवरात्रची सुरुवात होते. यावर्षी 1 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरु होणार आहे. यावर्षी नवरात्रच्या वर्षी विषेश योग जुळून आला आहे.

Sep 27, 2016, 08:32 AM IST

नवरात्रीत उपवास करत असाल तर लक्षात ठेवा या 6 गोष्टी

देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. शनिवारी घटस्थापना असून नवरात्रीला सुरुवात होईल. या दिवसांत अनेकांचे उपवास असतात. मात्र उपवास करताना आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. 

Sep 26, 2016, 08:35 AM IST

नवरात्रात डॉमिनोजकडून उपासाचा पिझ्झा

येत्या नवरात्रात डॉमिनोजचा उपासाचा पिझ्झा ग्राहकांना मिळणार आहे.

Sep 12, 2016, 08:56 PM IST

चैत्र नवरात्री - शुभ दिवशी या गोष्टी विसरू नका!

मुंबई : गुढीपाडव्याला म्हणजेच ८ एप्रिलला चैत्र महिन्यातील नवरात्रीला सुरुवात होईल

Apr 8, 2016, 11:36 AM IST

दसरा : चांगल्याचा वाईटावर विजय मिळवण्याचा दिवस

आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची आणि लुटायची तो हा दिवस. म्हणूनच आदिमाया आदिशक्तीच्या दर्शनाच्या दर्शनानं या दिवसाची सुरुवात करुया.

Oct 22, 2015, 09:16 AM IST

दोन मुस्लिम युवक ठेवणार नवरात्रीचे उपवास

देशात जातीय तणावाच्या घटना वाढत असतांना , लखनऊ विद्यापिठाच्या दोन मुस्लिम, युवकांनी नवरात्रीचे उपवास ठेवले आहेत, शहाबुद्दीन उर्फ समीर आणि त्याचा मित्र अब्दुल कलीम यांनी शेवटच्या दिवशी उपवास ठेवण्याची घोषणा केली आहे.

Oct 15, 2015, 02:46 PM IST

व्हिडिओ: बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी लिहिलं देवीचं गाणं

नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांग्ला भाषेत एक आध्यात्मिक गाणं लिहिलंय. ममता बॅनर्जी यांनी हे गाणं दुर्गा मातेला समर्पित केलंय. ममतांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आणि हे गाणं जगातील सर्व मातांना समर्पित केलं.

Oct 14, 2015, 10:08 PM IST