navratri color theme

Navratri 2022: नवरात्रोत्सवासाठी 9 रंग असे ठरवले जातात? जाणून घ्या

घटस्थापना झाल्यापासून नवमीपर्यंत प्रत्येक दिवशी एका रंगाचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. त्या ट्रेंडनुसार लोकं कपडे परिधान करतात. त्यामुळे या दिवसात सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला एका विशिष्ट रंगाचे कपडे परिधान लोक दिसतात. त्यामुळे प्रश्न पडतो की नवरात्रोत्सवात नऊ रंग कसे ठरवले जातात.

Sep 28, 2022, 01:45 PM IST