गरबा कार्यक्रमात मुलीचा नंबर मागत होते दोन मुलं, वडिलांनी अडवताच घडलं भयंकर...
Crime News In Marathi Today: गरबा कार्यक्रमात झालेल्या धक्काबुक्कीत एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Oct 25, 2023, 11:14 AM ISTदसऱ्याच्या दिवशी शस्र पूजा का केली जाते?
देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवात नऊ रात्री आणि नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून झाली आहे. नवरात्रीचा उत्सव दसऱ्याच्या दिवशी समाप्त होतो. यंदाचा दसरा २४ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. दसरा का साजरा केला जातो आणि या दिवशी शस्त्रांचे पूजन का केले जाते. याबाबतची सविस्तर माहिती ज्योतिषाचार्य राहुल स्वामी यांनी सांगितली आहे, ती जाणून घेऊ.
Oct 23, 2023, 02:50 PM ISTरावण चांगला होता ही वाईट? रंजक सत्य समजल्यावर तुम्हालाही पडेल प्रश्न
रावण चांगला होता ही वाईट? रंजक सत्य समजल्यावर तुम्हालाही पडेल प्रश्न
Oct 22, 2023, 10:50 PM ISTDussehra 2023 : भारतातील 'या' शहरांमध्ये होत नाही रावणाचे दहन, दसऱ्याला पाळतात दुखवटा
Vijayadashami Dussehra 2023 : 24 ऑक्टोबर रोजी 'दसरा' (Dussehra)जगभरात उत्साहात साजरा केला जातो. पण या 5 ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी दुखवटा पाळला जातो. (Do Not Celebrate Dasara 2023)
Oct 22, 2023, 02:13 PM ISTSpecial Report | 'उदे गं अंबे उदे'... देवीच्या नावावरुन कोल्हापूर नाव कसं पडलं? पाहा स्पेशल रिपोर्ट
Kolhapur Mahalaxmi Ambabai Temple Significance In Navratri Utsav 2023
Oct 22, 2023, 12:05 PM ISTनवरात्रीत गरबा खेळताना 24 तासात 10 लोकांचा मृत्यू, गुजरातमधली धक्कादायक घटना
Gujrat Navratrotsav : गुजरातमध्ये सध्या नवरात्रौत्साची धुम आहे. पण यादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या चोवीस तासात गुजरातमध्ये तब्बल 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 21, 2023, 07:11 PM ISTनवरात्रीत चप्पल नं घालण्याचं हे आहे शास्रीय कारण
नवरात्रीच्या निमित्तानं प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या इच्छा असतात. यामध्ये देवीचे व्रत ठेवण्यासंदर्भात अनेक नवसांचा समावेश आहे. काही लोक नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस अनवाणीच असतात, म्हणजे बूट किंवा चप्पल न घालता असे अनेकदा दिसून येते. यामागे लोकांचा नक्कीच विश्वास आहे. याशिवाय याचे अनेक वैज्ञानिक फायदेही आहेत. चला तर मग जाणून घेऊ या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी...
Oct 20, 2023, 06:06 PM ISTइस्रायलच्या युद्धाचा परिणाम, ऐन दिवाळीत सोनं करणार नवा रेकॉर्ड?
Gold Prices: दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर सर्वजण सोने-चांदीची खरेदी करतात. पण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत झालेली वाढ सर्वांसाठीच चिंताजनक ठरू शकते.
Oct 20, 2023, 11:45 AM ISTNavratri 2023 : नवरात्रीत 400 वर्षांनंतर 9 दुर्मिळ योग! 'या' राशींची दसरा दिवाळी होणार मालामाल
Shubh Yog In Navratri : नवरात्रीत तब्बल 400 वर्षांनंतर 9 दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस खास योग आहे. याचा फायदा काही लोकांना होणार असून त्यांना आर्थिक लाभ होणार आहे.
Oct 20, 2023, 05:00 AM ISTनवरात्रीच्या उपवसात चुकूनही खावू नका हे पदार्थ; बिघडेल तब्येत
नवरात्रीच्या उपवसात चुकूनही खावू नाक हे पदार्थ; बिघडेल तब्येत
Oct 19, 2023, 08:46 PM ISTNavratri : नवरात्रीत सर्वाधिक कंडोम विक्रीमागची कारणं तुम्हाला माहितीये?
Condom sale Increases in Navratri : नवरात्रीच्या काळात गरब्यात कंडोमच्या जाहिरातीही मोठ्या टीव्ही असो सर्वत्र दिसून येतात. अगदी त्या काळात कंडोम आणि गर्भनिरोधक गोळींची विक्री वाढते. नवरात्र आणि कंडोम याचा काय संबंध आहे.
Oct 18, 2023, 03:00 PM ISTNavratri 2023 : 100 वर्षांनंतर नवरात्रीत शश योगासोबत 2 राजयोग! 'या' राशींना आर्थिक लाभासह नशिबाची साथ
Navratri 2023 Rajyog : नवरात्रीत तब्बल 100 वर्षांनंतर शश राजयोगासोबत 2 राजयोग निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही राशींना आर्थिक लाभासह नशिबाची साथ मिळणार आहे.
Oct 18, 2023, 12:00 PM ISTNavratri 2023 : नवरात्रीची चौथी माळ! कुष्मांडा देवीची पूजा पद्धत, शुभ मुहूर्त, उपाय आणि मंत्र जाणून घ्या
Navratri 4th Day 2023 : नवरात्रीची चौथी माळ आज असून यादिवशी माता कुष्मांडा देवीची पूजा केली जाते
Oct 18, 2023, 12:05 AM ISTलेकीसाठी निवडा नवरात्रीशी संबंधित 10 क्लासिक नावे, अर्थ देखील पाहा
Baby Girl Names On Durga : नवरात्रीच्या दिवसांत (Navratri 2023) लेकीचा जन्म झाला असेल किंवा लेकीला देवी दुर्गेच्या (Goddess Durga) नावावरून क्लासिक नावे ठेवायचे असेल तर खालील नावांचा नक्की विचार करा. कारण ही नावे अतिशय वेगळी आहेत आणि यामध्ये दोन तीन अक्षरांची नावे आहेत. या नावांचे अर्थ देखील यामध्ये सांगण्यात आले आहेत. (Indian Baby Names on Devi)अनेक मुलींसाठी पालक चांगल्या नावांचा विचार करतात. तेव्हा ही नावे नक्कीच मदत करतील.
Oct 17, 2023, 07:54 PM IST'... म्हणुनी विठ्ठल आवडी' नवरात्रोत्सवात हिरेजडित अलंकारांनी सजले विठ्ठल-रखुमाई
Vitthal Rakhumai : विठ्ठल रखुमाईचं अनोखं रुप
Oct 17, 2023, 03:57 PM IST