स्वदेशी जीपीएसपासून आता भारत केवळ एक पाऊल दूर
भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो'ने आज IRNSS-1F या नॅव्हिगेशन उपग्रह प्रणालीतील सहाव्या उपग्रहाचं आंध्र प्रदेश येथील श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण केलं. PSLV C32 या यानाद्वारे या उपग्रहाचे प्रक्षेपण केलं गेलं.
Mar 10, 2016, 04:14 PM IST'इस्रो'कडून पाचव्या स्वदेशी दिशादर्शक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्रोनं तयार केलेल्या स्वदेशी बनावटीच्या जीपीएस प्रणालीमधल्या पाचव्या उपग्रहाचं आज प्रक्षेपण पार पडलंय.
Jan 20, 2016, 10:26 AM ISTआता, इंटरनेटशिवाय वापरा गूगल मॅप!
गूगल मॅप आता इंटरनेटशिवायही काम करू शकणार आहे. गूगलनं बुधवारी आपल्या मॅपसाठी ऑफलाईन नेव्हिगेशन आणि सर्च फिचर देणार असल्यचं जाहीर केलंय.
Nov 11, 2015, 11:01 PM IST'इस्रो'च्या सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
'इस्रो'च्या सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
Oct 16, 2014, 10:40 AM IST'इस्रो'च्या सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
सात उपग्रहांची सीरिज असणाऱ्या ‘इंडियन रीजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम’मधला (ISNSS) तिसऱ्या उपग्रहाचं IRNSS 1C बुधवारी रात्री उशीरा श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलंय.
Oct 16, 2014, 08:29 AM IST