natural makeup

Holi 2024 | होळी खेळल्यानंतर गुढीपाडव्याकरीता 'अशी' घ्या चेहऱ्याची काळजी

होळीसाठी बाजारात मिळणारे रंग हे केमिकलयुक्त  असल्याने त्याचा परिणाम त्वचेवर होतो. यंदा होळी झाल्यानंतर लगेच काही दिवसातच गुढीपाडवा येत आहे. त्यामुळे रंग खेळून झाल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊयात. 

Mar 22, 2024, 03:42 PM IST

Summer Make Up Tips for Oily Skin: उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी घरगुती पद्धतीनं करा झटपट मेक-अप

Summer Make Up Tips: उन्हाळ्यात आपल्याला प्रश्न पडतो तो म्हणजे मेकअप (Makeup Tips) करण्याचा. अनेकदा ऑयली त्वचा असणाऱ्या महिलांसाठी हा कायमच प्रश्न पडतो की मेकअप (Makeup in Summer) करताना कोणती काळजी घ्यावी. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की घरच्या घरी तुम्ही कसा ईसी मेकअप (Easy Makeup for Oily Skin) करू शकता. 

Apr 5, 2023, 08:02 PM IST