NSC Post Office 2023: 5 वर्षात व्याजातून कमवाल 4,49,034 रूपये... कसे? जाणून घ्या calucation
NSC Post Office Scheme 2023: तुम्हाला जर का चांगला परतावा हवा असेल तर तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये (National Saving Certificate) गुंतवणूक करू शकता. यातून तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंटसह (Principal Amount) व्याजाची रक्कम परत मिळेल तेव्हा जाणून घेऊया की नक्की तुम्हाला पाच वर्षात (NSC Returns in 5 Years) किती मोठी रक्कम परताव्यातून परत मिळेल.
Apr 12, 2023, 05:26 PM ISTछोट्या गुंतवणूकदारांना खुशखबर!
कोट्यवधी छोट्या गुंतवणूकदारासाठी एक खूशखबर! सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) आणि मासिक उत्पन्न योजना (एमआयएस) या सारख्या पोस्टातील योजनांवरील व्याजदर ०.५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याची अमंलबजावणी १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
Mar 27, 2012, 04:30 PM IST