national marathi news

VIDEO : मुलगा घरी नाही, मग सूनेच्या खोलीतून आला आवाज, सासूने मध्यरात्री शोध घेतला तर कूलरने उडलं सत्य

Viral Video : सध्या सोशल मीडियावर सासू सूनेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सासूने मध्यरात्री अचानक सूनेच्या खोलीची झडती घेतल्यावर जे काही समोर आलं. त्यानंतर सासूच्या पायाखालची जमीन सरकली. हा व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. 

Jun 9, 2024, 04:52 PM IST

हे टॅलेंट देशाबाहेर जायला नको... गर्लफ्रेंडच्या कुटुंबियांपासून वाचण्यासाठी तरुणाची शक्कल

Viral Video : राजस्थानमध्ये एका प्रियकराला त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबियांनी रंगेहाथ पकडलं आहे. मात्र प्रियकर जिथे लपून बसला होता ते पाहून सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nov 5, 2023, 04:25 PM IST

रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ, पोलिसांकडून होणार चौकशी

Rapper Badshah Fairplay App: . बादशाहच नव्हे तर याप्रकरणात बॉलीवूडमधील 40 कलाकारांनाही बोलावले जाऊ शकते.

Oct 30, 2023, 07:25 PM IST

चांद्रयानच्या यशानंतर अंतराळात भारत रचणार नवा इतिहास, इस्रो प्रमुखांनी सांगितली संपूर्ण योजना

India Space Research: इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी स्पेस स्टेशनसाठी इस्रोची योजना सांगितली आहे. भारत पुढील 20 ते 25 वर्षांमध्ये स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.

Oct 7, 2023, 01:08 PM IST

मुलाचा पाय मोडला, स्ट्रेचर मिळेना! वकील बाप थेट रुग्णालयातच स्कुटी घेऊन घुसला; पाहा VIDEO

Rajasthan Viral Video : जेव्हा एक वकील आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी वॉर्डमध्येच स्कूटी घेऊन गेल्याने गुरुवारी कोटाच्या एमबीएस हॉस्पिटलमध्ये एक गोंधळ उडाला होता. रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये स्कूटी पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याबात आक्षेप घेतल्यावर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

Jun 17, 2023, 05:39 PM IST