नाशिकमधील रामकुंड परिसर पाण्याखाली, मुसळधार पावसाचा दशक्रिया विधीला फटका
नाशिकमधील रामकुंड परिसर पाण्याखाली, मुसळधार पावसाचा दशक्रिया विधीला फटका
Aug 26, 2024, 07:35 PM ISTनाशिकमध्ये जोरदार पाऊस, गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग
Rain in Nashik oveflood situation due to water released from Gangapur Dam
Aug 25, 2024, 08:25 PM ISTदुतोंड्या मारुतीच्या छातीएवढं पाणी आलं; नाशिकमध्ये पावसाचा कहर
Maharashtra Rain Update : नाशिकच्या गोदावरी नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. यामुळे गोदावरी नदीकाठाच्या रहिवाशांना आणि शेतक-यांना अलर्ट जारी करण्यात आला असून, सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय.
Aug 4, 2024, 11:13 PM ISTराज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, आंबा बागांसह उन्हाळी पिकांना फटका
Unseasonal Rains: या पावसामुळे गरमीत हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी आंबा बागांसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे.
Mar 29, 2024, 09:42 PM ISTनाशिक जिल्ह्याला अद्याप पावसाची प्रतीक्षा; धरणात पाणीसाठा कमी, पिकं संकटात
there has been no heavy rain in the nashik
Aug 25, 2023, 06:05 PM ISTमुंबईसह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार?, घराबाहेर पडताना काळजी घ्या
Monsoon Update : संपूर्ण राज्यात आता मान्सून सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यत आहे. मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार असा इशारा देताना हवामान विभागाने ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि सातारा या भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Jun 27, 2023, 02:15 PM ISTWeather Update : देशातील 11 राज्यांमध्ये हवामान बिघडणार; उन्हाच्या तीव्रतेसोबतच बर्फ, गारांचा मारा होणार
Latest Weather Update : हिवाळ्यानं देशातून काढता पाय घेतला असला तरीही काही राज्यांमध्ये अद्यापही अशी परिस्थिती आली नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच हवामान खात्याच्या अंदाजामुळं चिंता आणखी वाढली आहे.
Mar 14, 2023, 07:41 AM IST
मुंबईत भीषण उन्हाळा; राज्यात हवामान बिघडणार, IMD चा इशारा
Maharashtra Weather Update: देशातील हवामानाचे तालरंग बदलले असून, आता बहुतांश राज्यांमध्ये उन्हाळा जाणवू लागला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सकाळ आणि दुपारच्या वेळी असणारं तापमान लक्षणीयरित्या वाढलं आहे.
Mar 13, 2023, 08:26 AM IST
Weather Update : महाराष्ट्रात उष्णतेची भीषण लाट, उत्तरेकडे पावसासह हिमवृष्टीचा इशारा
IMD Weather Update : हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशातील एकंदर वातावरणात पुढील 3 दिवसांमध्ये काही भागांत उष्षणतेची लाट, काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी हलका गारवा जाणवेल.
Mar 10, 2023, 07:06 AM IST
Weather Update : राज्यात उष्णतेची भीषण लाट येणार; दोन दिवस शाळा बंद
Weather Update : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, हवामान खात्यानं माहिती देत येत्या दोन दिवसांमध्ये हवामानाची परिस्थिती नेमकी कशी असेच याचं चित्र स्पष्ट केलं आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.
Mar 9, 2023, 02:14 PM ISTMaharashtra Weather : सूर्याचा दाह आणखी वाढणार; पावसाचा तडाखा पाठ नाही सोडणार
Maharashtra Weather : राज्यातीत हवामानत होणारे बदल पाहता तुम्ही येत्या दिवसांमध्ये कुठे बाहेर जाण्याचा बेत आखत असाल, तर आधी हवामानाचा अंदाज पाहून घ्या. कारण, ऊन पावसाचा खेळ सुरुच असणार आहे.
Mar 9, 2023, 07:46 AM IST
Maharashtra Weather : मुंबईच्या उच्चांकी तापमानानं चिंता वाढवली; राज्यावर अवकाळीचं सावट
Maharashtra Weather : सातत्यानं होणारे हवामान बदल सध्या देशातील विविध राज्यांमध्ये अनेक अडचणी निर्माण करताना दिसत आहेत. कुठं तापमानात (Latest temprature update) लक्षणीय वाढ होताना दिसतेय तर, कुठे पावसाच्या (Rain Predtictions) सरी बरसू लागल्या आहेत.
Mar 8, 2023, 08:08 AM ISTMaharashtra Weather : देहरादून नव्हे, हे तर धुळे; सोसाट्याचा वारा, गारपीटीनं महाराष्ट्राला झोडपलं
Maharashtra Weather : पावसानं सध्या महाराष्ट्रात अनपेक्षित हजेरी लावली आणि अनेकांचीच तारांबळ उडाली. भरीस आलेली पिकं गमवावी लागणार, या विचारानं शेतकरी हवालदिल झाला.
Mar 7, 2023, 07:09 AM IST
Mumbai News | मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात; सर्दी, तापाचे रुग्ण वाढले
Cloudy Weather in Mumbai
Mar 6, 2023, 02:25 PM IST