नाशिकमध्ये कांदा पिकाच्या पोषणासाठी मारलेल्या तणनाशकाने पीकच जळालंय; तब्बल दीडशे एकर शेतीचं नुकसान
खाजगी कंपनीचा तणनाशक वापरल्याने नाशिक जिल्ह्यात जवळपास दीडशे एकर शेतीतील कांदा तीन तालुक्यात नेस्तनाबूत झालाय..
Jan 27, 2025, 11:30 PM ISTमहाराष्ट्रात विचित्र अपघात; धावता ट्रक थेट रेल्वे ट्रॅकवर पडला आणि...
नाशिक जवळ विचित्र अपघात झाला आहे. भरधाव ट्रक रेल्वे रुळावर पडला आहे.
Jan 25, 2025, 11:10 PM ISTछगन भुजबळ यांची भाजपसोबत जवळीक, पवारांसोबत मात्र दुरावा; राजकीय वर्तुळात नव्या अध्यायाचे संकेत?
Political News : महत्त्वाच्या कार्यक्रमात अमित शाह यांच्यासमवेत छगन भुजबळ यांचीही उपस्थिती. राजकारणात नव्या समीकरणाचे संकेत मिळताच असंख्य चर्चांना उधाण.
Jan 24, 2025, 09:32 AM IST
पतंग उडवताना इमारतीवरुन तोल जाऊन 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
नाशिकमध्ये अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. इमारतीच्या गच्चीवर पतंग उडवताना तोल गेल्याने 8 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
Jan 21, 2025, 08:29 AM ISTNashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! मुलाच्या लग्नाला 20 दिवस उरले असतानाच आई-वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल
Nashik News Today: नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उच्चभ्रवस्ती पती-पत्नीच्या आत्महत्यने खळबळ माजली आहे.
Jan 7, 2025, 02:28 PM ISTजुना अनुभव प्रत्यक्षात कामी आला; एसटीच्या महिला कंडक्टरने केली प्रवासी महिलेची प्रसुती
एसटीच्या महिला कंडक्टरने केली प्रवासी महिलेची प्रसुती केली. या महिला कंडक्टरला जुन्या कामाचा अनुभव प्रत्यक्षात कामी आला आहे.
Dec 29, 2024, 06:33 PM IST
पत्नीपासून सुटका करून घेण्यासाठी पुरुष एकवटले, सरकारकडे केली 'ही' मागणी
Nashik Husbands: पत्नी पीडित पुरुषांनी एकत्र येऊन आपल्या समस्या मांडल्या. आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यासाठी ते नाशिकच्या एका खासगी रिसॉर्टमध्ये जमले होते.
Dec 8, 2024, 08:45 PM ISTNashik News | हिंदू हितासाठी संघटित होऊन... नाशिकमध्ये विश्व हिंदू परिषदेची बॅनरबाजी
Nashik News Vishwa Hindu Parishad Banner In Nashik Appels Hindu To Vote
Nov 16, 2024, 03:05 PM ISTमहाराष्ट्रात प्रभू श्रीरामाची तब्बल 71 फूट उंची भव्य मूर्ती; तपोवनामध्ये रामसृष्टी
नाशिकमध्ये तपोवनामध्ये 5 एकर जागेत रामसृष्टी उद्यान निर्माण केलं आहे. तिथे रामसृष्टीमध्ये श्रीराम यांचं हे देखणं शिल्प उभारण्यात आलं आहे.
Oct 11, 2024, 09:04 PM ISTपित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांसोबत...; नाशिकमधील महिलेचा अनुभव धडकी भरवणारा
Nashik News Today: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे.
Oct 5, 2024, 08:25 AM ISTNashik News | द्राक्ष बागायतदारांची 500 कोटी रुपयांची फसवणूक; काय आहे हा प्रकार?
Nashik 700 Farmers Got Cheated In Grapes Trading
Sep 18, 2024, 03:10 PM ISTअज्ञात वाहनाच्या धडकेनं कार 30-40 फूट हवेत उडाली अन्... 2 ठार; कुठे घडला हा विचित्र अपघात?
Nashik News : एका विचित्र अपघातामुळं नाशिक हादरलं असून, अपघाताप्रसंगी नेमकं काय घडलं याची माहिती वाचून अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली.
Sep 13, 2024, 07:12 AM IST
वर्षभराच्या मुलानं खेळता खेळता गिळली व्हिक्सची डबी; डॉक्टरही हादरले आणि मग...
आजची नवी पिढी काय करेल याचा भरवसा नाही. नाशिकमध्ये असाच एक प्रकार घडला ज्यामुळं चिमुकल्याच्या घरातील मंडळीही हादरले. डॉक्टरांनी सांगितले जीव धोक्यात...
Sep 6, 2024, 12:05 PM ISTचिमुकल्यानं खेळताना विक्सची डबी गिळली; घशात अडकल्याने श्वसनाला अडथळा
child swallowed vicks box in nashik
Sep 6, 2024, 11:50 AM IST