nashik farmer

जागते रहो! टोमॅटो चोरीची भीती, शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल

टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना टोमॅटोने मोठा फायदा मिळवून दिला. पण टोमॅटोचे दर भडकल्याने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर शेतात खडा पहारा द्यावा लागत आहे. नाशिक मधल्या एका शेतकऱ्याने टोमॅटो पिकाची राखणदारी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. 

Aug 4, 2023, 07:52 PM IST

नाशिकमध्ये खतमाफियांकडून शेतकऱ्यांची लूट, चढ्या दरानं युरीया विक्रीचा पर्दाफाश...अधिकाऱ्यांची डोळेझाक

बोगस खतं आणि बियाण्यांचा प्रश्न अधिवेशनात गाजत असतानाच नाशिक जिल्ह्यात आदिवासी शेतकऱ्यांची खत विक्रेत्यांकडून लूट सुरू असल्याचा झी 24 तासनं पर्दाफाश केलाय.  खतमाफिया शेतकऱ्यांना नेमका कसा गंडा घालयातय याचा हा इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट....

Jul 18, 2023, 06:32 PM IST

इंदापूरच्या शेतकऱ्याची भन्नाट बिझनेस आयडिया; जांभळाची थेट ॲमेझॉनवर विक्री

Indapur Farmer Success Story: इंदापूरच्या शेतकऱ्याची गगन भरारी. शेतात पिकवलेल्या जांभळाची थेट ॲमेझॉनवर विक्री. मिळतोय चांगला भाव उत्पान्नात झाली वाढ

Jul 11, 2023, 03:28 PM IST
Nashik Farmer Aggressive for Rate to Crops Village on Sale PT1M34S

...म्हणून शेतकऱ्यांनी विकायला काढलं गाव! सरकारलाच घातली गळ

...म्हणून शेतकऱ्यांनी विकायला काढलं गाव! सरकारलाच घातली गळ

Mar 7, 2023, 08:55 PM IST

नाशिकमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून पती-पत्नीची आत्महत्या

नाशिकमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून पती-पत्नीची आत्महत्या

Jun 15, 2018, 08:19 PM IST