nariman point beach

समुद्र किनारे आणि रस्त्यांवर गुंजणार संगीताचे सूर; मुंबईकरांना म्युझिकल नाईट लाईफची ट्रीट

मुंबईकरांना संध्याकाळी 7 ते रात्री 1 वाजे पर्यंत ही संगीत मेजवानी अनुभवता येणार आहे.  गिटार, मधुर गाणी, मनोरंजन कार्यक्रमांची रेलचेल मुंबईत पहायला मिळणार आहे. 

Nov 22, 2022, 07:00 PM IST