PM Kisan: पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार वाढीव पैसे! काय आहे प्लान जाणून घ्या
PM Kisan Samman Nidhi: भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 75 टक्के लोकं शेतीवर अवलंबून आहेत. देशातील शेतकऱ्यांची आर्थिक गणित शेतीवर आधारित आहे. शेतकऱ्यांची स्थिती मजबूत करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी.
Jan 10, 2023, 04:29 PM IST'हे शेतकरी नाहीत तर मवाली आहेत' भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाने वादाला तोंड फुटणार आहे
Jul 22, 2021, 07:29 PM IST