nanded news

एका शेतकऱ्याला 26 हजार तर दुसऱ्याला फक्त 173 रुपये; पिकविमा कंपनीचा भोंगळ कारभार उघड

 यापूर्वी देखील 'झी २४ तास'कडून पीकविमा घोटाळ्याचा पर्दाफाश झाला होता .रियालिटी चेकमध्ये विमा उतरवलेल्या फळबागांचा शेतात पत्ताच नसल्याचं धक्कादायक वास्तव उघड झाले होते. 

Jun 5, 2023, 07:12 PM IST

चिमुकल्या लेकीला पाहून घरी निघाला पण वाटेतच... भीषण अपघातात पित्याचा दुर्दैवी मृत्यू

Nanded News : महिन्याभरापूर्वीच पिता बनलेल्या प्रवीण पवारचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. ट्रकचालकाने धडक दिल्याने प्रवीणचा मृत्यू झालाय. ट्रकचालकाने या घटनेनंतर तिथून पळ काढला

Apr 10, 2023, 02:06 PM IST

Shocking News: शेवटी जे घडायचं ते घडतंच! डॉक्टर जवळ असूनही जीव वाचला नाही

Shocking News : माणसाला मृत्यू कधी आणि कुठे गाठेल याचा नेम नाही. डॉक्टर जवळ असून काहीच करु शकले नाहीत. एका क्षणात मृत्यूने गाठले. बसल्या जागीच मृत्यू झाला.  

Apr 4, 2023, 06:38 PM IST

Nanded News : पोट भरण्यासाठी निघालेल्या मजुरांना ट्रकने चिरडले; पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

Nanded News : हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर रिक्षातील काही जण बाहेर फेकले गेले. दुर्दैवाची बाब म्हणजे त्यातील एक जण थेट ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळाचे दृश्य अगदी हृदय पिळवटून टाकणारे होते 

Mar 30, 2023, 02:25 PM IST

Mahashivratri 2023 : महाप्रसाद घेण्यासाठी थांबलेल्या नागरिकांसोबत घडला धक्कादायक प्रकार; महाशिवरात्रीच्या उत्सवात गोंधळ

Mahashivratri 2023 - महादेवाच्या महाप्रसादाचा लाभ घेण्याआधीच भाविकांसह घडला धक्कादायक प्रकार. 

Feb 18, 2023, 07:20 PM IST

KitKat मध्ये जिवंत अळ्या; चॉकलेट खाणाऱ्यांचंही डोकं चक्रावलं

KitKat bar : नेस्ले कंपनीच्या किटकॅट चॉकलेटमध्ये अळ्या निघाल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने नमुने ताब्यात घेतले आहेत

Feb 17, 2023, 02:04 PM IST

Nanded News : सडलेले मांस आणि... हाडांची भूकटी तयार करणाऱ्या कारखान्याच्या दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात

सर्वत्रच प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवून कारखाने चालवले जातात. नांदेडमधील हाडांची भुकटी तयार करण्याच्या कारखान्यांमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.  

Jan 19, 2023, 03:58 PM IST

Maharashtra Farmer : एका क्षणात शेतकरी उद्ध्वस्त! डोळ्यादेखत 200 एकरवरील पीक नष्ट

 कीटकनाशक फवारणी केल्यामुळे तब्बल 200 एकरवरील हरभरा पिक उध्वस्त झाल्याचा प्रकार नांदेड जिल्ह्यात घडला आहे. कृषी विभागाने पिकांचा पंचनामा करून कीटकनाशक विक्रीवर बंदी घातली आहे. 

Jan 13, 2023, 07:24 PM IST

जात प्रमाणपत्र नाकारल्याने शेकडो आदिवासींनी हिंदू देवतांना तहसिलदारांकडे केले सुपूर्द....

हिंदू देववतांची पूजा करुन आम्हाला एवढी मोठी शिक्षा मिळत असल्याची भावना यावेळी आंदोलनकांनी केली. त्यानंतर हिंदू देव देवतांचे फोटो, मूर्ती तहसीलदारांकडे सोपवण्यात आले

Jan 5, 2023, 05:39 PM IST

एकाच वेळी निम्मं गाव आजारी? घराघरात चिंतेचं वातावरण, नेमकं घडलं तरी काय?

nanded news: सध्या लोकांसाठी बाहेरचं खाणं म्हणजे विष (Food poisoning) झालं आहे. अनेकदा बाहेरच्या खाण्यामुळे लोकांना तऱ्हेतऱ्हेचे आजार होत असतात. हल्ली असे प्रकार सगळीकडेच जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत.

Dec 16, 2022, 07:08 PM IST

Nanded Crime: आदिवासी आश्रम शाळेत चौथीच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू; घातपात झाल्याचा वडिलांचा संशय

Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेत (4 standaed girl hanged herself) हा प्रकार घडला. हदगाव तालुक्यातील केदारगुडा येथे आदिवासी विभागाची आश्रम शाळा आहे. 

Dec 13, 2022, 05:28 PM IST

video: कार आणि बाईक पार्किंगला लावली त्यानंतर पुढे जे झालं ते...

नांदेड (Nanded) मधील महावीर चौकातील संतकृपा मार्केट समोर रात्री वाहने पार्क करण्यात आली होती. 

Nov 13, 2022, 02:01 PM IST
24 Taas SuperFast 7 Am 9 October 2022 watch video PT7M5S

VIDEO | 24 तास सुपरफास्ट बातम्या | 10 ऑक्टोबर 2022

24 Taas SuperFast 7 Am 9 October 2022 watch video

Oct 9, 2022, 08:05 AM IST