nanda jichkar

नागपूरच्या महापौरांचा प्रताप, मुलाला पीए बनवून नेलं विदेश दौऱ्यावर

भाजपकडून नंदा जिचकर यांच्या कृतीचे समर्थन

Sep 16, 2018, 07:15 PM IST

नागपूरच्या ५२ व्या महापौर नंदा जिचकार यांनी पदभार सांभाळला

नागपूरच्या ५२ व्या महापौर म्हणून भाजप नगरसेविका नंदा जिचकार यांनी आज पदभार सांभाळला. मावळते महापौर प्रवीण दटके यांच्याकडून त्यांनी महापौर पदाची सूत्रे घेतली. 

Mar 7, 2017, 10:12 AM IST

नागपुरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार यांची निवड

नागपुरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार यांची निवड झालीये.

Mar 5, 2017, 01:08 PM IST

नंदा जिचकार होणार नागपूरच्या महापौर, ५ फेब्रुवारीला शपथविधी

महानगर पालिकेच्या भाजप नगरसेवकांची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत महापौर, उपमहापौर, स्थायी समिति सभापती यांची निवड करण्यात आली आहे.

Mar 1, 2017, 12:09 PM IST