nana patole statement

'हत्या, बलात्कार, दंगली आणि विरोधकांना धमक्या, राज्यात शिंदे फडणवीसांचं जंगलराज' - काँग्रेसचा आरोप

विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपवणे, हे नपुंसक सरकारचे धोरण आहे का? कायदा सुव्यवस्था राखणे जमत नसेल तर सत्ता सोडा, आमचे सरकार आल्यावर गुन्हेगार आणि दंगेखोरांना सुतासारखे सरळ करू असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

Jun 9, 2023, 05:25 PM IST

फरक न कळणाऱ्या भाजप नेत्यांनाच उपचाराची गरज - नाना पटोले यांचा पलटवार

नाना पटोले यांनी उपचाराची गरज आहे म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

Jan 24, 2022, 06:44 PM IST

'नाना पटोले यांच्या डोक्यावर परिणाम' देवेंद्र फडणवीस यांची टीका

वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक, राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शनं

Jan 24, 2022, 02:53 PM IST