nana patekar movies

'...तर मी अंडरवर्ल्डमध्ये असतो'; नाना पाटेकरांचा खुलासा

Nana Patekar on Being in Underworld : नाना पाटेकरांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अंडरवर्ल्डमध्ये ते का असते याविषयी खुलासा केला आहे.

Dec 12, 2024, 12:41 PM IST

नाना पाटेकर यांनी The Vaccine War साठी किती मानधन घेतलं? म्हणाले...

Nana Patekar The Vaccine War Fees: नाना पाटेकर यांची सध्या सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे नाना पाटेकर यांनी 'द व्हॅक्सिन वॉर'साठी घेतलेल्या मानधनाची. नक्की त्यांनी काय सांगितलं? 

Oct 2, 2023, 07:12 PM IST

चित्रपटांचे पोस्टर रंगवायचा, स्मिता पाटीलमुळे चित्रपटसृष्टीत झाली एन्ट्री... आज आहे टॉपचा अभिनेता

Bollywood Actor: बॉलिवूडबद्दल कितीही काहीही बोललं किंवा ऐकलं जात असलं तरी या क्षेत्रात टिकून राहणं ही काही खायची गोष्ट नव्हे त्यातून आपल्या एक कलाकार म्हणून चांगले चित्रपट मिळणंही आवश्यक असते त्याचबरोबर तेवढ्या ओळखी, तशी नाती, मैत्री आणि आपली ओळख कायम टिकवून ठेवणे हे खूप मोठे आव्हान असते. 

Feb 8, 2023, 09:37 PM IST

Nana Patekar: दहशतवाद्याची भुमिका करणार नाही, स्पष्टच बोलत नाना पाटेकरांनी नाकारला हॉलिवूडचा चित्रपट

Anurag Kashyap on Nana Patekar: एका मुलाखतीदरम्यान अभिनेता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांने हा किस्सा सांगितला आहे. हॉलिवूडचा सगळ्यात दिग्गज अभिनेता आणि टायटॅनिकचा हिरो लिओनार्डो डायकॅपेरियो हा या चित्रपटाचा प्रमुख नायक होता. 

Feb 8, 2023, 06:18 PM IST

Video Viral : नाना इतक्या आपुलकीनं कुणाचा पाहुणचार करताहेत? त्यांच्यासाठी सर्वच सेलिब्रिटी

पाहा कोणाला पोटभर जेवू घालण्यासाठी ताट भरताहेत नाना.... 

 

May 18, 2022, 06:03 PM IST