'या' बॉलिवूड स्टारकीड्सची आगळीवेगळी नावं; त्यांच्या नावांचा अर्थ तुम्हाला माहिती का?
starkids unique name with meaning: बॉलिवूड सेलिब्रेटींच्या स्टारकीड्सची चर्चा ही त्यांच्या आगळ्यवेगळ्या नावामुळेही होताना दिसते तेव्हा चला तर मग या लेखातून जाणून घेऊया त्यांच्या नावांचे अर्थ काय?
Jun 8, 2023, 08:26 PM ISTभारतीय मुलांच्या नावाचा अर्थ जाणून घ्या...
तुम्हांला तुमच्या नावाचा अर्थ माहिती आहे का... नाही तर आम्ही तुम्हांला सांगतो पहिल्या भागात आपण भारतीय मुलांच्या नावांचा अर्थ जाणून घेणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या भागत भारतीय मुलीच्या नावाचा अर्थ जाणून घेणार आहोत.
Apr 28, 2016, 07:21 PM IST