'आमच्या नेटमध्ये मयांक यादवपेक्षा चांगले...,' बांगलादेशच्या कर्णधाराचं मोठं विधान, 'आमच्या फलंदाजांना...'
बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतो (Najmul Hossain Shanto) याने आमच्या संघाला मयांक यादवच्या (Mayank Yadav) गोलंदाजीची भिती वाटत नसल्याचं म्हटलं आहे. आम्ही नेटमध्ये अशा वेगवान गोलंदाजांचा सामना करतो असं तो म्हणाला आहे.
Oct 8, 2024, 03:38 PM IST
भारत-बांगलादेश पहिली कसोटी, कशी असेल प्लेईंग XI... कुठे आणि कधी पहाल सामना?
IND vs BAN : पाकिस्तानच्या नांग्या ठेचणाऱ्या कॅप्टन शांतोने टीम इंडियाला दिली वॉर्निंग, म्हणाला...
Najmul Hossain Shanto warn team india : पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर बांगलादेशचा कॅप्टन शांतो याने टीम इंडियाला धोक्याचा इशारा दिला आहे.
Sep 3, 2024, 06:46 PM ISTशाकिबवर अटकेची टांगती तलवार, मर्डर केसमुळे करियर 'खल्लास', कॅप्टन शांतो म्हणतो...
Pakistan Vs Bangladesh 2nd Test : पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी शाकिबला वाचवण्यासाठी खेळाडू मैदानात उतरले आहेत.
Aug 27, 2024, 08:15 PM IST'Time Out'ची आयडिया माझी नव्हती, शाकिब अल हसनचा मोठा खुलासा; म्हणाला 'अंपायरने...'
श्रीलंकेचा क्रिकेटर अँजेलो मॅथ्यूज 'टाइम आऊट' झाल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर टीका होत आहे. त्याने अपील करण खेळभावनेला धरुन नव्हतं अशी टीका चाहते करत आहेत.
Nov 7, 2023, 05:58 PM IST
SL vs BAN : याला म्हणतात इन्स्टंट कर्मा! नियम शिकवणाऱ्या शाकिबचा अँजेलो मॅथ्यूजकडून हिशोब चुकता; पाहा Video
Angelo Mathews Wicket controversy : बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन (shakib al hasan) याने टाईम आऊटसाठी अपिल केली होती. त्यामुळे मॅथ्यूज देखील नाराज झाल्याचं पहायला मिळालं. मात्र, बांगलादेशच्या डावात मॅथ्यूजने बदला घेतला.
Nov 6, 2023, 11:28 PM IST14 फोर, 2 Sixes सहीत एकट्याने कुटल्या 193 धावा... बांगलादेशच्या या फलंदाजाला झालंय तरी काय?
Bangladesh Batter In Asia Cup 2023: बांगलादेश हा आशिया चषक स्पर्धेमध्ये सुपर-4 साठी पात्र ठरणारा दुसरा संघ ठरला असून त्यांनी रविवारी अफगाणिस्तानला पराभूत केलं. या सामन्यामध्ये एका फलंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
Sep 4, 2023, 09:59 AM ISTIND vs BAN : LIVE सामन्यातली विराटची 'ती' चुक ऋषभ पंतने सुधारली, पाहा VIDEO त नेमकं काय घडलं?
IND vs BAN : शुभमन गिलच्या 110 आणि चेतेश्वर पुजाराच्या 102 धावांच्या शतकीय खेळीच्या बळावर टीम इंडियाने (Team India) बांगलादेशसमोर 513 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या 176 धावावर 3 विकेट पडल्या आहेत.
Dec 17, 2022, 02:13 PM IST