मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली नजीब जंग यांची भेट
दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी पदाचा राजीनामा दिल्यावर आज सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जंग यांची भेट घेतली.
Dec 23, 2016, 10:41 AM ISTनजीब जंग यांचा दिल्लीच्या उप-राज्यपालपदाचा अचानक राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2016, 11:59 PM ISTदिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांचा राजीनामा
दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा भारत सरकारकडे सोपवला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ते शिक्षण क्षेत्रात परत जातील असं म्हटलं जातंय.
Dec 22, 2016, 07:16 PM ISTकेजरीवाल `काटेरी मुकूटा`तून मोकळे; दिला राजीनामा
दिल्ली विधानसभेत जनलोकपाल विधेयक न मांडता आल्यानं आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपराष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सोपविलाय
Feb 14, 2014, 08:22 PM ISTकेजरीवाल यांनी दिले राजीनाम्याचे संकेत
दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनात लोकपाल विधेयक मांडू देण्यास काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांनी विरोध केल्यानंतर आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे दिल्ली विधानसभेचे शेवटचे अधिवेशन असेल असे सांगून राजीनामा देण्याचे संकेत दिले आहे.
Feb 14, 2014, 07:03 PM ISTदिल्लीत केवळ `आप`चेच सरकार असेल - अरविंद केजरीवाल
दिल्लीत संयुक्त सरकार होणार नाही. केवळ आम आदमी पार्टीचेच सरकार असेल. सरकार स्थापन करण्यासाठी कोणताही समझोता होणार नाही. तसेच आप सरकार कायम राहण्यासाठी कोणताही समझोता आम्ही करण्यार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री पदाचे दावेदार अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
Dec 24, 2013, 01:29 PM ISTदिल्लीत येणार राष्ट्रपती राजवट, विधानसभा होणार बरखास्त?
दिल्लीमध्ये सरकार बनवण्याची शेवटची तारीख जवळ येतेय. येत्या दोन दिवसांत म्हणजे १८ डिसेंबरपर्यंत दिल्लीत सरकार स्थापन झालं नाही. तर दिल्ली विधानसभा बरखास्त होऊन तिथं राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे.
Dec 16, 2013, 06:44 PM IST